साईंसच्चरित्र म्हणजे काय ?

📖साईंसत्चरित्र म्हणजे आपण स्वतः
  • आपल्या दररोजच्या जीवनात होणाऱ्या घडामोडि म्हणजे साईंसच्चरित्र. साईं आपल्या दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी घडत असतात त्या सर्वात ते आपल्या सोबत कसे असतात ते आपल्याला कसे सहाय्य करतात कसा पाठिंबा देतात ह्याची आपल्याला कल्पनापण नसते. साईंसत्चरित्र म्हणजे नक्की काय तर आपल्या जीवनातील साईचे अस्तित्व ठळक पद्धतीने जाणवणे. साईचा प्रत्यक्ष अनुभव घेणे.



Comments

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश