साईंसत्चरित्र ग्रंथ कसा वाचावा?


  •    साईंसत्चरित्र हा ग्रंथ वाचण्यासाठी तो पुस्तकी रूपातच असावा अस काही नाही. ऑनलाइन सुद्धा हा ग्रंथ उपलब्ध आहे. Google playstore मधून आपण आपल्याला हव्या त्या भाषेत हा ग्रंथ डाउनलोड करू शकतो. 
  • साईंसत्चरित्र ह्या ग्रंथातील अध्यायातील ओवी हळुवार वाचाव्या. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊन योग्य तो संदर्भ जोडायचा. 
  • प्रत्येक अध्याय तीन ते चार वेळा वाचला गेलाच पाहिजे
  • अध्यायातील आवडलेल्या ओवी एका वहित लिहून ठेवा. आणि त्या मनातल्या मनात गुनगुनत रहा. अशा प्रकारे अभ्यास केल्यावर तो नीट लक्षात राहतो. 
  • ज्यावेळेस साईंसत्चरित्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण उतरउ त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्या नवीन जीवनाची सुरवात झालेली असेल. 
  • गुरु आपल्याला ज्ञान देत असतो त्याला आपल्या आयुष्यात कस उतरवायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. साईंसत्चरित्र हा ग्रंथ साईंच्या रूपातला गुरु आहे त्याला आपल्या अंगवळणी लाऊ या. 
              ॐ साईं राम 
 

Comments

Popular posts from this blog

अध्याय दुसऱा सारांश