Skip to main content
साईंसत्चरित्र का वाचावे?
- साईंचरित्रतात साईंनचे महात्म्य त्यांचे प्रेम आणि त्यांच्या भक्तनविषयीं त्यांचा असणारा जिव्हाळा आपल्याला वाचायला मिळते.
- साईंच्या रागत पण त्यांच्या बाळाविषयी प्रेमच असते.ह्यांचे जीवंत उदाहरण म्हणजे साईंसत्चरित्र.
- साईंसत्चरित्र म्हणजे आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. हा ग्रंथ नसून आपला दैनंदिन आयुष्य आहे.
- साईंसत्चरित्र हा एकमेव ग्रंथ असा आहे ज्या द्वारे आपण प्रत्यक्ष साईबाबांसोबत संवाद साधु शकतो.
- साईंसत्चरित्र वाचायची इच्छा होने किंवा साईंसत्चरित्र वाचने ही सुद्धा साईंचीच इच्छा असते.
- जेथें साईचरित्र पठण । तेथें सदैव साईनिवसन ।
श्रद्धापुर्वक चरित्रावर्तन । करितां तो प्रसन्न सर्वभावें ॥ 220 ॥
- अध्याय 35 वा ओवी क्रमांक 220. साईंसत्चरित्राचे जेथे पठन होते तिथे सदैव साईचा वास असतो म्हणजेच बाबा स्वतः तेथे हजर असतातच.
- साईंचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर साईंचरित्र वाचायलाच हव.
Comments
Post a Comment